मी आज चार्वाक मांडला

यावत् जीवेत् सुखं जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत् भस्मिभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः  ll ऋणं कृत्वा घृतं पिबेत् 👈 ऋण काढून तूप प्या असा सल्ला चार्वाक यांनी दिला असल्याचे माधवाचार्य म्हणतात नंतर डॉ आ ह साळुंके हि तशीच मांडणी करतात तर काही आमचे मित्र याचा अर्थ इतकी तूप सुबत्ता दाखवण्यासाठी हि घेतात. असो जिसकि जैसी सोच..आणि … Continue reading मी आज चार्वाक मांडला